Satra Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
तीन कथा तीन थरार. राजू , प्रीती आणि रिव्हेंज इज मस्ट अशा तीन थरारक कथांचा संग्रह.
१) राजू - आपल्या मुलीच्या लग्नाला काही दिवसच उरले असताना तिची न दिसलेली काळी बाजू शारदेला कळते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो का ?
२) प्रीती - प्रीती चा नवरा वेळेवर ठरलेल्या ठिकाणी आला नव्हता. अचानक उत्पन्न झालेल्या संकटावर कशी तोंड देईल प्रीती ?
३) रीव्हेंज इज मस्ट - रात्री बारा वाजता समुद्र किनारी निकिताला ऋषिकेशने भेटायला बोलावलं होतं. थरथरणारे हात आणि घाबरलेली नजर परखु शकेल का निकिता ?
लेखक - डॉ ऋषिकेश बोधे अभिवाचक - ईश्वरी सारंग हातोळकर
© 2024 Zankar (Audiobook): 9788197307843
Release date
Audiobook: 25 June 2024
English
India