Step into an infinite world of stories
4
1 of 3
Religion & Spirituality
स्वबोध गीता - पर्व १ - अध्याय १ ते ६ श्रीमद्भगवद्गीतेचे आजच्या भाषेत निरूपण संक्रमण काळातील मौलिक मार्गदर्शन श्रीमद् भगवद्गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगी मार्गदर्शन करणारा प्रमुख स्रोत आहे. गीतेचे तात्विक विवेचन करणारे ग्रंथ अनेक आहेत. मात्र संपूर्ण गीता आजच्या भाषेत समजावून घेण्यासाठी स्वबोध गीता उपयुक्त ठरणार आहे. स्वबोध गीता श्रवण करून आजच्या गुंतागुंतीच्या जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी दिशा मिळू शकते. चला तर मग भगवद्गीतेत काय सांगितले आहे ते जाणून तर घेऊया मग! लेखन व स्वर: पद्माकर देशपांडे ध्वनीमुद्रण : विकी,इस्पलियर स्कूल स्टुडिओ, विशेष सहकार्य : श्री सचिन उषा विलास जोशी, संस्थापक इस्पलियर स्कूल, नाशिक.
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364385183
Release date
Audiobook: 3 October 2024
English
India