Yugandhar Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
असंतोष, विभाजन आदींनी भारत ग्रस्त आहे. लोक भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचा आणि राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. बाहेरचं जग या विभाजनाचा आणि गोंधळाचा फायदा घेतं. लंकेचा राक्षस रावण दिवसेंदिवस शक्तिशाली बनतो आहे. दुर्देवी सप्त सिंधू परिसरात तो आपले दात खोलवर रूतवत आहे. अशावेळी गरज असलेली योद्धा आहे ती. आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती. ती धर्मांचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल... अमीश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या रामचंद्र मालिकेतील ही कादंबरी तितकीच रोमहर्षक...!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354348105
Translators: Sandhya Pednekar
Release date
Audiobook: 25 December 2021
English
India