Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
Step into an infinite world of stories
रामायणाची कथा अनंत वेळा सांगितली गेली आहे.दुष्ट काळोख्या असुर रावणाचा वध करणार्या परमेश्वरी अवताराची,रामाची गोष्ट प्रत्येक भारतीयाला ठाऊक असते. आणि इतिहासाच्या पानांमध्ये टिकून राहते, ती नेहमीच कथेची जेत्याची बाजू असते. पराभूताचा आवाज नेहमीच शांततेत दडपला जातो. पण रावण आणि त्याच्या लोकांना काही वेगळी गोष्ट सांगायची असेल तर?
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353812560
Translators: Dr.Shuchita Nandapurkar - Phadke
Release date
Audiobook: 30 September 2019
English
India