Prayas Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
4.3
1 of 1
Fantasy & SciFi
इसवी सन २१२५. तंत्र-शक्तीशाली शिवराजने अकोला वसाहतीने जागतिक सरकारला डावलून उभे केलेले भीषण आव्हान स्वीकारले. अकोला वसाहतीचे रहस्य शोधत त्याला त्याच्या चिंकीचा आणि शेकडो वंचित लोकांचाही शोध घ्यायचा होता. नव्या तंत्रज्ञानाने उभे केलेले सारे जीवघेणे अडथळे झुगारत आणि जीवावरचे हल्ले असामान्य झुंज देत त्याने कैदेतील वंचित लोकांना सोडवले खरे...पण त्याची चिंकी मात्र आता शिवराजची शत्रू झाली होती. काय होते ते जीवघेणे रहस्य? अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या काळात घडणारी संजय सोनवणी यांची ही वेगवान आणि चित्तथरारक दीर्घकथा.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648042
Release date
Audiobook: 18 January 2025
Tags
English
India