Mehanaticha Draksha Mukta Bam
Step into an infinite world of stories
भारतीय सैन्याच्या शौर्यकथा हे एक आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे पान . पायदळ , नौदल आणि वायुदल या तीन दलांची रणभूमीत जो पराक्रम गाजवला आहे त्याला तोड नाही. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे निवडक शौर्यकथा तरुणांमध्ये साहस, धाडस, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा निर्माण होण्याच्या उद्देशाने , या ऑडिओ बुक मध्ये संपादित केल्या आहेत. त्या मुलांनी व तरुणांनी निश्चित ऐकल्या पाहिजेत. © Vivekanda Kendra Marathi Prakashan Vibhag
© 2022 Zankar (Audiobook): 9789390793778
Release date
Audiobook: 15 August 2022
English
India