They are Genius Manjushri Gokhale
Step into an infinite world of stories
गुरुकुलात संमेलन होणार आहे. शिवाजी महाराजांवरच्या नाटकात सई काम करणार आहे पण तिला सतत आपण ऐनवेळी चुकू असंच वाटतंय. मला हाच का रोल दिला ह्यावरुन ती कुरकुर करत रहाते. आई तिला समजावते की तू काळजीच इतकी करते आहेस की नाटकातला आनंद घ्यायला तुला जमतच नाहीये. सईला ते पटेल का ?
Release date
Audiobook: 16 August 2021
English
India