Paise vachavayache ani vadhavayache kase? Vinayak Pachalag
Step into an infinite world of stories
4.4
Economy & Business
सध्या IPO येण्याचं प्रमाण का वाढलं आहे? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? खरंच एखादा शेअर लॉन्ग टर्म ठेवला तर प्रॉफिट होतो का? मार्केट पडत असेल तर शेअर विकावा की परत वर जाईल म्हणून होल्ड करावा? भारतात टेक स्टोक्स वाढतायत का? बाजारात तेजी किंवा मंदी कशामुळे येते? कोरोनामध्ये पण बाजारात तेजी का होती? शेअर मार्केटला अजून पर्याय काय आहेत? लॉन्ग टर्म साठीचे शेअर्स आणि लवकर विकायचे शेअर्स कसे ओळखायचं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी करणे फायद्याच्या ठरतात? किती नफा करून शेअर्स विकावेत?
आर्थिक सल्लागार भूषण महाजन यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 20 December 2021
English
India