Step into an infinite world of stories
4.6
Economy & Business
आजच्या तरुणांच्या मनात नोकरी असावी की स्वतःचा व्यवसाय सुरु करावा हा प्रश्न आहे. तरुणांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत मात्र व्यवसायची सुरवात कशी करावी हे समजत नाही. आणि काहींनी व्यवसाय सुरु केला आहे मात्र चांगली टीम बांधणी आणि नियोजन कसे करावे हे समजून घ्यायचे आहे. पैसे नसताना व्यवसाय कसा करावा? व्यवसायात टीम बिल्डिंग कशी करावी? नवीन व्यवसाय चालू केल्यानंतर त्याचं प्रॉडक्ट मार्केटिंग कसं करावं? चितळे ब्रँड कसा तयार झाला? व्यवसायातील ऑरगॅनिक ग्रोथ म्हणजे नक्की काय? व्यवसायात OKR, KRA यांचं महत्व आहे का आणि ते कसे सेट करायचे? नवं उद्योजकांनी कोणत्या चुका टाळायला हव्या? सुरवातीस उद्योजक म्हणून कोणत्या अडचणी येतात? भारतात पैसा कमावणे म्हणजे वाईट असे का समजले जाते? भारतात नवं उद्योजकांना मोठ्या संधी?
चितळे ग्रुप चे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 13 August 2021
English
India