Step into an infinite world of stories
4.5
Economy & Business
कोणत्या २ गोष्टी केल्याने तुमचे पैसे वाचतील आणि वाढतील? फायनान्शिअल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? अकौंटिंग आणि फायनान्स यातला फरक नक्की काय? सामान्य माणसाने स्वतःची बॅलन्स शीट, प्रॉफिट-लॉस कसा बघायचा? व्यवसायात 'काँट्रीब्युशन' म्हणजे नक्की काय? कम्पाउंडिंग इफेक्ट म्हणजे काय? सोन्यात पैसे गुंतवावेत की शेअर मार्केटमध्ये? इन्शुरन्स पॉलिसीची गरज सर्वात जास्त कोणाला, श्रीमंतांना की गरिबांना? उद्योगासाठी पैसा कसा उभा करावा; डेट की इक्विटी? कर्जमुक्त कंपनी चांगली की नाही? डॉलर का महत्वाचा आहे?
Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 25 March 2022
English
India