शेअर मार्केटमध्ये लोक कोणत्या चुका करतात? Vinayak Pachalag
Step into an infinite world of stories
3.9
Economy & Business
कोव्हीड असूनही इतक्या कंपन्यांचे IPO का येत आहेत? कंपनी व्हॅल्युएशन ला उगाच ग्लॅमराईज केलं जातंय का? पगाराची किती टक्के गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करावी? ट्रेडिंग करावं की इन्व्हेस्टमेंट? शेअर मार्केटमध्ये गुंतवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? Zomato चं एकही हॉटेल नाही, तरी IPO कसा आला? सध्या पैशाचा महापूर आलाय का? लॉस मध्ये असलेली कंपनीचा IPO कसा आला? Zomato चा शेअर घ्यावा का? शेअर मार्केट मध्ये बबल आहे का?
आर्थिक सल्लागार भरत फाटक यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 30 July 2021
English
India