Ramraksheche Mahatva Mohanatai Chitale
Step into an infinite world of stories
4.4
9 of 10
Religion & Spirituality
राम पंचायतन म्हणजे चार दशरथपुत्र, हनुमान यांचे सीतेसह रेखाटलेले चित्र. चित्रकारांच्या प्रतिभेला साद घालणारा हा चित्रविषय. अनेक चित्रकारांनी विविध चित्रशैलींमध्ये, निरनिराळ्या चित्रप्रकारात व कालखंडात रामपंचायतन साकारले. यात त्यांचा कलाविचार, कौशल्य, याबरोबरच श्रीरामावर असलेली असीम श्रद्धाही जाणवते.
Release date
Audiobook: 20 April 2021
English
India