सृष्टीचा जन्म कसा झाला ? Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
वैदिकांच्या जीवन-कार्यावर सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही अनुभवनिष्ठ कादंबरी. ऋचिकांची तपस्विता,जमदग्नींची कर्मशीलता,परशुरामांची सर्जनशीलता,जगन्मातेचं रेणुकेत झालेलं प्राकट्य यांना वंदन केल्याशिवाय वैदिक परंपरा समजूच शकणार नाही.या साऱ्याचं यथार्थ दर्शन ‘वैदिक’मधून प्रतीत झालं आहे.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353985479
Release date
Audiobook: 16 March 2021
English
India