Naradhamache Gao Bhag 1 Suraj Kadam
Step into an infinite world of stories
भारतात अनेक ठिकाणी सतत काही ना काही कारणांवरून गुन्हे घडत असतात आणि याच गुन्ह्यांमध्ये आरोपी आपला गुन्हा कोणाला समजू नये म्हणून वेगवेगळ्या युक्ती करत असतात परंतू पोलिसांच्या तपासातून ते आपला बचाव करू शकत नाहीत. पोलिस त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने शोधून काढतातचं आणि ह्या सर्व गोष्टी पोलिसांच्या तपासला कसे यश आले हेच सांगतात. आणि गुन्हा कोणी कुठे आणि कसा केला याचा खुलासा करतात. समाजात कायद्याचे उल्लघन कोणी करू नये म्हणून या कथांचे प्रसारण आम्ही करत आहोत
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514629
Release date
Audiobook: 26 November 2023
English
India