Step into an infinite world of stories
5
Biographies
"साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 9 ऑगस्ट 1995"
एकोणीस वर्ष माझा दलवाईंच्याबरोबर सहवास झाला.
त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही.
मला तेवढा वेळच नव्हता.
माझा संसार, माझी मुलं, आणि माझी नोकरी.
मी काय काय सांभाळणार हो ?
कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते...
३ मे १९७७ रोजी दलवाईंचा मृत्यू झाला.
शेवटी शेवटी ते मला दोन-तीनदा म्हणाले, 'मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच...'
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे. Sadhana Publication, Pune. First Edition - 9 Aug 1995
For nineteen years I was married to Dalwai.
I could not really understand him then.
I didn't have that much time.
I had to tend to my family, my children, and my job.
I could only do so much...
I was walked our path together keeping in mind that I must not cause any kind of trouble for Dalwai...
Dalwai passed on 3 May 1977.
During his last days he told me two or three times, 'Mehru, what I am today is because of you...'
I think that's my greatest satisfaction
Release date
Audiobook: 28 April 2024
Tags
English
India