Mahabharata- Yojangandha Satyavati Dr Sucheta Paranjape
Step into an infinite world of stories
डोळस गांधारी गांधारी. म्हणजे, ती डोळ्याला पट्टी लाऊन घेतलेली? ती, जिने शंभर दुष्ट कौरवांना जन्म दिला ? कृष्णाला शाप देण्याची " चूक " करणारी ? बास. फार फार तर एवढीच ओळख आहे आपल्याला. एक कन्या म्हणून, एक उपवर तरुणी म्हणून, एक दुःखी पत्नी म्हणून कधी बघितलंय का कुणी तिच्याकडे? दुर्दैवी आई ही तिची अवस्था किती त्रासदायक आहे कल्पनाही करवत नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याची महाराणी आयुष्यभर कोरडी, एकाकी आणि दुःखी का बरं राहिली असेल ?
Release date
Audiobook: 11 April 2022
Tags
English
India