Shrimad Bhagwad Geeta Nirupan Deepak Bhagwat
Step into an infinite world of stories
कथानकात आणि इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावून सुद्धा काहीशी अज्ञात आणि उपेक्षित राहिलेली ही हस्तिनापूरची सम्राज्ञी ! स्वार्थ विसरून केवळ कुरुकुलाच्या भल्यासाठी धडपडणारी सत्यवती हे तिचं रूप आपण लक्षातच घेत नाही . तिच्यामुळे भीष्म अविवाहित राहिले, असा पूर्वग्रह मात्र सगळ्यांच्या मनात असतोच . तर मग चला " योजनगंधेची " नव्यानी ओळख करुन घेऊया.
Release date
Audiobook: 19 January 2022
Tags
English
India