Gangot Pu.La.Deshpande
Step into an infinite world of stories
3
Biographies
मागोवा - हे पुस्तक आशासाठी वेगळं आहे की, सुशीला व दत्तात्रेय गोखले, दोघांनीही स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्यांचे वैयक्तिक व सहजीवनातील आयुष्य हे रुढार्थाने वेगळे, सकारात्मक आणि पुरोगामी विचारसरणीचे होते. ह्या आगळ्या सहजीवनाचा, त्यांच्या मुली - पद्मजा जोशी, व कुमुद राळे ह्यांनी घेतलेला हा मागोवा.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514605
Release date
Audiobook: 4 February 2024
English
India