Step into an infinite world of stories
4.1
58 of 77
Economy & Business
भारतामध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली गेल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांचं सोन्याबाबतचं आकर्षण कायम राहिलं आहे. भारताच्या सोन्याच्या वेडामुळे ख्रिस्तपूर्व सुमारे ३०० वर्षांपूर्वी रोमन लोक आपल्याला 'सोन्याची चिमणी’ म्हणून संबोधत. जगात सोन्याचा साठा मर्यादित आहे. आपल्या गरजेनुसार त्याचा पुरवठा वाढवता येत नाही. दागिने करण्याशिवाय इतरही अनके गुंतवणूक पर्याय सोन्याच्या बाबतीत उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रातल्या वाढता वापरामुळंसुद्धा सोन्याचं महत्त्व टिकून आहे. भविष्यात देखील गुंतवणुकीचं 'सोनं' करायचं असल्यास सोनं खरेदी हा पर्याय आजही आकर्षक आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया सोन्याबद्दल आणि त्यातील गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल… चला तर मग!
Release date
Audiobook: 9 May 2022
English
India