2 Timing - 2nd Part Sayali Kedar
Step into an infinite world of stories
अबीर आणि कृतिका date वर जातात. इकडे कार्तिकला काव्या आवडू लागली आहे हे तो मधुराला सांगतो. मधुरा वैतागून आपलं secret सुद्धा कार्तिक ला सांगून टाकते. आपल्याला ‘कृतिका कोण?’ हे का माहीत नाही, यावरून काव्या चिडून बसते. अबीर कुणालाही काहीही कल्पना न देता कृतिकाला या चौघांच्या WhatsApp Group मध्ये add करतो. सगळे चिडतात.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353981211
Release date
Audiobook: 14 February 2020
English
India