Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
कॉलेज संपल्यानंतरच्या एका पार्टीमध्ये अबीर, कार्तिक, काव्या आणि मधुरा या चौघांची ओळख होते. अबीरला मधुरा आवडते आणि कार्तिकला काव्या. पण; प्रत्येक नव्याने ओळख झालेल्या मुला आणि मुलीने एकमेकांच्या प्रेमात पडायलाच हवं असं काही नाही, असं वाटणार्या मधुरा आणि काव्या, आपण एकमेकांचे छान मित्र राहुया असं सुचवतात.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353982188
Release date
Audiobook: 14 February 2020
English
India