Satra Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
मुंबई, दापोली, पुणे आणि गोव्यात घडणारी ही गुन्हेकथा डॉल्फिन आणि त्याच्या पोटात सापडलेल्या एका मानवी हातामागे फिरते. डॉल्फिनला माणसाचा मित्र म्हणलं जातं. काही झालं तरी तो माणसाला खात नाही. मग तरीही त्यानं मनुष्याचा हात कसा काय गिळला हा प्रश्न शास्त्रज्ञांना आणि तपास यंत्रणांनाही पडलाय. तो हात नेमका कुणाचाय तसंच या हाताचं आणि डॉल्फिनचं नेमकं कनेक्शन नेमकं काय आहे हे मुंबई पोलिस शोधू शकतील का?
© 2023 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648820
Release date
Audiobook: 20 November 2023
English
India