Manvantar : Samuhakadun Swatahakade Suresh Dwadashiwar
Step into an infinite world of stories
5
6 of 8
Non-Fiction
डॉ मंदार दातार हे बॉटनी विषयातील तज्ञ आहेत. सजीवांचा अभ्यास उत्क्रांती सिद्धांताशिवाय होऊच शकणार नाही अशी त्यांची धारणा आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताकडे जाताना डार्विन भेटणं अटळ असतं. तसा तो भेटला की नकळत तुम्ही त्याच्या गोष्टीत ओढले जाता. त्याच्या काळात त्यानं प्रस्थापित समजुतींच्या विरुद्ध जात जे प्रतिपादन केलं त्यासाठी असामान्य अभ्यास, विज्ञानाच्या पद्धतीवर गाढ विश्वास याची गरज होती. निश्चयाचा महामेरू असं त्याचं वर्णन करायला मंदारला म्हणूनच आवडतं. अशा डार्विन प्रेमी वनस्पती वैज्ञानिका कडून डार्विनची गोष्ट आपण ऐकणार आहोत, इकोफिलियाच्या पुढच्या भागात.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399760
Release date
Audiobook: 22 May 2023
English
India