Rich Dad Poor Dad Robert T. Kiyosaki
Step into an infinite world of stories
4.5
Economy & Business
आपल्या स्पर्धक कंपन्यांपासून नेहमी चार पावलं पुढे राहणं आणि स्पर्धेला वाव देणं, हे ॲपल या कंपनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या या कंपनीचं यश मोजक्या दहापेक्षा कमी उत्पादनांच्या जीवावर आहे, यावर आपला विश्वास बसणार नाही. ठेवेल? आयफोनची तीन-चार मॉडेल्स, लॅपटॉपची तीन-चार मॉडेल्स, आयपॅडची तीन-चार मॉडेल्स इतकंच ॲपलचं शोरूममधलं प्रदर्शन. ॲपल शी स्पर्धा कशी करायची, हा प्रश्न स्पर्धक कंपन्यांना कायमची डोकेदुखी ठरला आहे. Apple चा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Release date
Audiobook: 27 May 2022
English
India