Step into an infinite world of stories
4.7
Religion & Spirituality
शरयू सांगते....“मी साक्षी आहे, चराचरी आदर्श आणि प्रेरणादायी प्रभू रामचंद्रांच्या अवतारकार्यानंतर त्यांचे सुपुत्र लव आणि कुश यांच्या काळात श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण झाले. ते सर्व भारत वर्षाला प्रेरणा देत राहिले. काळाच्या प्रवाहात विदीर्ण झालेले हे मंदिर एकविसशे वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्य ह्यांनी पुन्हा बांधले.मात्र सातव्या शतकापासून विध्वंसक आक्रमकांच्या टोळ्यांनी येथील सांस्कृतिक प्रतीकांचा, मंदिरांचा विनाश केला. प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान असलेले भव्य मंदिर आक्रमकांनी ध्वस्त केल्यानंतर आणि मशिद बांधल्यानंतर, येथील हिंदू राजे, सैन्य आणि प्रजेने त्याविरोधात अविरत संघर्ष केला. पुढे देशभरातील रामभक्त, आंदोलनाच्या कार्यक्रमाखाली एकजूट झाले आणि त्यांनी मंदिरासाठी एकच जागर केला. ह्या संघर्षाची अखेर न्यायालयामध्ये दिलेल्या यशस्वी लढयाने झाली आणि रामजन्मभूमी मुक्त झाली.
Sharyu says….“I am the witness, after the incarnation of Charachari ideal and inspiration Lord Ramachandra, during the time of his sons Lav and Kush, the magnificent temple of Sri Rama was built. All of them continued to inspire Bharat Varsha. This temple, which was torn apart by the flow of time, was rebuilt by King Vikramaditya twenty one hundred years ago. However, since the seventh century, bands of destructive invaders destroyed the cultural symbols and temples here. After the aggressors destroyed the grand temple which was the birthplace of Lord Sri Ramachandra and built the mosque, the Hindu kings, army and subjects of the place waged an unceasing struggle against it. Later, Ram devotees from all over the country united under the program of agitation and held a single jagar for the temple. This struggle ended with a successful battle in court and Ram Janmabhoomi was freed.
© 2024 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9788196912239
Release date
Audiobook: 26 February 2024
English
India