Step into an infinite world of stories
4
Religion & Spirituality
Many people have many misconceptions about Sangha, but it never really lies. What exactly is a team What is the functioning of a team? Sangh's attitude towards India is There are many books on Sangh's work till date but those who have many questions will find this book as a guide to understand what Sangh Shakti is and future plans of Sangh.
अनेकांना संघा बद्दल अनेक गैरसमज असतात मात्र ते पुरेपूर खरे खोटे कधी करत नाही. संघ नेमका आहे काय संघाची कार्यप्रणाली काय आहे. संघाच्या भारतच्या बाबतीतील दृष्टिकोन आहे आहे. आज पर्यंत झालेलं संघाचं कार्य तसेच त्यावर अनेक पुस्तकं देखील आहे मात्र ज्यांना अनेक प्रश्न असतात त्यांनी संघ शक्ती काय आहे तसेच संघाच्या भविष्यातील योजना समजून घेण्याकरिता त्यांना हे पुस्तक मार्गदर्शन ठरेल.
© 2023 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9789395664929
Release date
Audiobook: 7 December 2023
English
India