Step into an infinite world of stories
सुप्रसिद्ध चित्रकार राजा चंद्रवर्मा यांच्या काळाच्या पडद्याआड हरवलेल्या बारा चित्रांपैकी ‘वन्डर ट्वेल्व्ह’ पैकी ‘ द लाईफ’ ही अद्वितिय कलाकृती एका आर्ट डिलरला मिळते आणि त्या कलाकृतीवर आरोप होतो- ती नकली असण्याचा! एक आर्टिस्ट, एक कला- समीक्षक गुरू-शिष्यांची जोडी आणि चित्राचा मालक हे सगळेच या गुंत्यात अडकतात...या चित्राची सत्यासत्यता सांगणारी एकच व्यक्ती असती आणि तिचाच नेमका खून होतो! या सगळ्या रहस्याच्या जाळात एकच व्यक्ती मार्ग शोधू शकते... आणि ती म्हणजे ‘बॅरिस्टर अमर विश्वास!’ अमरकडे ही केस येते आणि त्यातील गुंतागुंत वाढतच राहते... ‘द लाईफ’ नक्की खरे की खोटे? खून कोणी केला? आणि सर्वात महत्त्वाचे- का केला? श्वास रोखून धरायला लावणारा वेगवान कोर्टरूम ड्रामा ! सुशिंच्या मानसपुत्राची एक रहस्यमय चातुर्यकथा... ‘वन्डर ट्वेल्व्ह’! आता ऐका स्टोरीटेलवर!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041790
Release date
Audiobook: 15 April 2023
Tags
English
India