Podcast with Nagraj Manjule Dr. Anand Nadkarni
Step into an infinite world of stories
5
6 of 18
Non-Fiction
जसजसे वय वाढते, गात्रे थकतात त्यावेळी गरज असते ती आधाराची. अशा वेळी आधार देणाऱ्या, असंख्य लोकांची कांचन संध्या सोनेरी करण्याचा वसा उचलणाऱ्या 'तपस' या सेकंड इंनिंग होम च्या संचालिका प्राजक्ता वढावकर. ६ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. सोबत समविचारी लोकांची एक टीम तयार झाली आहे. Social Enterprise या ओळखीपलीकडे जाऊन 'तपस' ने वेगवेगळ्या उपक्रमातून आपले वेगळेपण जपले आहे. आजी आजोबांच्या नात्यात माणुसकीचे, आपुलकीचे बांध त्यानी निर्माण केले आहेत. अशा या उद्योजिकेचा सामाजिक जाणिवेतून , आपुलकीच्या नात्यातून उभा राहिलेला प्रवास जाणून घेऊयात या भागातून.
Release date
Audiobook: 10 November 2022
English
India