Podcast with Nagraj Manjule Dr. Anand Nadkarni
Step into an infinite world of stories
5
3 of 18
Non-Fiction
अमृत देशमुख - हा बुकलेट गाय या नावाने ओळखला जातो. बुकलेट गाय या अँप वॉर अमृत विविध पुस्तकांचा सारांश लिहितो ज्यामुळे लोकांना त्या पुस्तकाची कल्पना मिळण्यास मदत होते आणि त्याद्वारे वाचनसंस्कृती वाढवण्यास देखील मदत करतो आहे. अमित गोडसे - शिक्षणाने एक अभियंता, व्यवसायाने एक सामाजिक उद्योजक आणि हृदयाने मधमाशी संवर्धनकर्ता आहे. मधमाशी संवर्धन आणि भारतातील विविध प्रजातींमधून नैसर्गिकरीत्या आणि शाश्वतपणे काढलेल्या मधाला प्रोत्साहन देण्याच्या अमित च्या कामामुळे लोक त्याला बी मॅन नावाने ओळखतात.
Release date
Audiobook: 2 September 2022
Tags
English
India