Lokamanya Tilak Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
4.2
9 of 23
Biographies
लोकमान्य टिळकांचे नाव समोर आले की त्या बरोबर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव आल्याशिवाय रहात नाही. टिळक आणि आगरकर हे भारतीय समाजाच्या स्वातंत्र्याविषयी आस्था असणारे व त्यासाठी कृती करणारे सहकारी आणि मित्र. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल असणा-या आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा या त्यांच्या दृष्टिकोनातील टोकाच्या मतभेदांमुळे ते दुरावले असले तरी स्वातंत्र्याबद्दल असणा-या त्यांच्या तळमळीत कुठेही द्वैत नव्हते. या त्यांच्या विशिष्ट अद्वैताबद्दल जाणून घेऊया डॉ. राजा दिक्षितांकडून
Release date
Audiobook: 1 August 2020
English
India