Kutha Thambaycha He Samjun Ghetana Gauri Janvekar
Step into an infinite world of stories
4.5
9 of 10
Personal Development
फक्त मनोरंजनासाठी संगीताचा आनंद लुटण्यापलिकडे संगीत आपले आजार कमी करू शकतं. मानसिक आणि शाररीक आजारांवर संगीत हे कसं लागू पडतं, कोणतं संगीत तुम्हाला बरं करू शकतं आणि तुमचा सर्वांगिण विकास करू शकतं. म्युझिक थेरपी म्हणजे काय, ती कोणी घ्यावी, केव्हा घ्यावी, तुम्ही म्युझिक थेरपीस्ट कसे होऊ शकता. हे सगळं जाणून घेणार आहोत या एपिसोडमधून प्रोफेशनल म्युझिक थेरपीस्ट संतोष घाटपांडे यांच्याकडून.
Release date
Audiobook: 16 December 2020
Tags
English
India