Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
Step into an infinite world of stories
थ्रॉस्टिन वेब्लिन याने द थिअरी ऑफ द लेझर क्लास या ग्रंथात उपभोक्तावादावर आणि आरामदायी चंगळवादी वर्गावर हल्ला केला आहे. माणूस सवय, अंधश्रध्दा, प्रतिष्ठा आणि चमकोगिरी अशा अविवेकी गोष्टींवरून तो काय विकत घ्यायचे ते ठरवतो. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तो अनेक गोष्टी विकत घेतो. या सगळ्याला वेब्लिन 'दिखाऊ खर्च' म्हणतो. मनुष्यबळ आणि श्रम यांच्याविषयी त्याने या पुस्तकात सविस्तरपणे विश्लेषण केलं आहे.
Release date
Audiobook: 17 June 2022
English
India