Bharatiya Genius Pracheen Bharatiya Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.8
4 of 15
Biographies
शिवाजीराजे दहा वर्षांचे झाले. क्षणोक्षणीं त्यांच्या मनात एकच भावना फुलत गेली, स्वराज्याची! त्यासाठी बंडाची ! बस्स,आता आम्ही या सुलतानांचे गुलाम राहणार नाही. आमचे राज्य, आमचा झेंडा, आमच्या सेना आणि आमच्या माना आम्ही उभारणार; सद्धर्माचे, कष्टाळू जनांचे आणि संस्कृतीचे स्वराज्य आम्ही निर्माण करणार. याच निश्चयाने राजे भारावले. आणि स्वराज्याची स्वप्ने मावळातल्या दोस्तमंडळीत, द-याकोप-यात, मंदिरात, रानावनांत रंगू लागली. खेळताना, शिकताना, देवदर्शन घेताना आणि अहोरात्रच राजांना आणि त्यांच्या लहानमोठ्या सवंगड्यांना एकच ध्यास लागला स्वराज्याचा, सुराज्याचा, सद्धर्मसंस्थापनेचा...
Release date
Audiobook: 6 December 2020
English
India