Mendutil Default Mode Yashwant Velankar
Step into an infinite world of stories
4.4
Personal Development
माईंडफूलनेस प्रशिक्षणाात आपल्याला स्वताःशी संवाद कसा साधायचा याबद्दल माहिती दिली जाते. अनेकांना आपल्या मनात म्हणजे स्वतःत डोकावून पाहता येत नाही. कायम इतरांच्या नजरेतून स्वतःकडे पाहिल्याने स्वतःमधल्या क्षमतांची अनेकांना जाणीव नसते. एकदा स्वतःशी संवाद साधायला यायला जमायला लागले की अनेक अविवेकी विचार गळून पडतात. हा स्वसंवाद कसा साधायचा याबद्दल जाणून धेऊ या यश वेलणकर यांच्याकडून
Release date
Audiobook: 23 August 2020
English
India