Mana Ulgadtana Dr. Vijaya Phadnis
Step into an infinite world of stories
4.3
Personal Development
आपले सर्व प्रश्न आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतात. सकारात्मक विचारांची व्यक्ती कमी आजारी पडते तर नकारात्मक विचाराच्या व्यक्तीला अनेक आजार जडतात. माणसाला होणा-या आजारातील ऐंशी टक्के आजार सायकोसोमॅटिक म्हणजेच मनस्थितीशी संबंधित असतात. या मनस्थितीकडे कसे लक्ष द्यायचे याचे माईंडफूलनेसचे तंत्र समजून घ्या यश वेलणकर यांच्याकडून
Release date
Audiobook: 13 August 2020
English
India