Step into an infinite world of stories
सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून उतरलेली आणखीण एक रहस्यकथा " ....... स्टार हंटर्स " ज्यात रहस्य आहे, झालेल्या खुनाची गुंतागुंत आहे, कोर्ट सीन्स आहेत आणि अमर विश्वास सारखा एक चाणाक्ष वकील आहे . स्टार हंटिंगच्या निमित्ताने सौंदर्य स्पर्धांना सुरुवात झाली खरी ,पण त्या निमित्ताने एका वासनाकांडाची सुरुवात होते ! आणि त्यामधून एका खुनाच्या सत्राची सुरुवात होते ! अशावेळी सुशिंचा लाडका मानसपूत्र केसची वेगवेगळे पैलू मांडत त्याच्या अशिलाची फासात अडकलेली मान कशी बाहेर काढतो ? खरा खूनी कोण ? फैयाज , शामिया कि आणखीन कुणी ? अमरने खऱ्या खुन्याचा शोध कसा लावला ? ऐका .... ."स्टार हंटर्स" , कृणाल आळवे यांच्या आवाजात...
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648097
Release date
Audiobook: 29 October 2024
Tags
English
India