Gotavla Aanand Yadav
Step into an infinite world of stories
Fiction
भारतीय सेनेच्या शौर्य गाथा म्हणजे सामूहिक शौर्य व पराक्रम गाजवून संघर्ष करून अथवा युद्ध करून सामूहिक रित्या सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या मूल्यांची भरलेल्या कथा आहेत. आज समाजाला सामूहिकतेच्या मूल्यांची खूप गरज आहे. आपण विकसित भारताचे स्वप्न जर पहात असू तर आधी सामूहितेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, आणि या साठी भारतीय सेनेच्या शौर्यगाथा मुलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. युद्धात हार जीत होतच असते. तो युद्धाचा भाग आहे. १९६२ च्या युद्धात जरी आपला पराभव झाला असला तरी शौर्यात आपण कोठेही काई पडलो नव्हतो. १९६२ आणि कारगिल युद्धातील या शौर्य कथा नक्की ऐका .
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514810
Release date
Audiobook: 5 January 2024
English
India