Mhanun Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार होता. त्यावेळी भारतीय-विशेषत मराठी पुरुषांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते जगत असलेलं वास्तव कसं होतं, अशा अनेक सामाजिक मुद्द्यांची सुंदर गुंफण करून दि.बा.मोकाशी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे - ‘पुरुषाला शंभर गुन्हे माफ’. संदीप खरे यांनी सादर केलेली ही कादंबरी तुमचं भरपूर मनोरंजन तर करेलच शिवाय तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रही दाखवेल.
Release date
Audiobook: 13 October 2021
English
India