Ustaad Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
सुहास शिरवळकरांची आणखीन एक रंगतदार फिरोज कथा............ चारमिनारचा लास्ट कश मारून त्याने थोटूक खाली टाकलं, त्याच्या मजबूत बुटाच्या तळव्याखाली थोटूक पार चुरगाळलं गेलं. दमदार पावलं टाकत तो पायरीजवळ येऊन थांबला. आणि त्याने एकदा मान वर करून रोमन लेटरिंग्जवर नजर टाकली - 'कॅसिनो पॅरिस.' "शॅली-शॅली", सुहास शिरवळकर लिखित - मराठी कादंबरी , "कृणाल आळवे " यांच्या आवाजात.
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648509
Release date
Audiobook: 19 November 2024
English
India