Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
Step into an infinite world of stories
शकुंतलेचा त्याग!- प्रीतीला वियोगाचा शाप असतो असे म्हणतात ते कदाचित दुष्यंत-शकुंतला प्रेमकथेमुळे! शकुंतलेला दुष्यंत खरेच विसरला कि ‘विसरणे’ ही त्याची राजकीय गरज होती? मग गर्भवती शकुंतलेने काय केले? आपला पुत्र भरतला कसे वाढवले आणि जगज्जेता बनवले?
Release date
Audiobook: 24 February 2022
Ebook: 24 February 2022
English
India