Yashasvi Jivanachi Gurukilli zankar audio cassettes
Step into an infinite world of stories
5
13 of 13
Personal Development
शब्द हे तर संवाद साधण्याचं माध्यम. त्यांच्याशीच कसा साधायचा संवाद? शब्दांशी संवाद साधल्यावर खरा अर्थ गवसतो आणि मग संवादाची मजा दसपटीने वाढते हे सांगणारा हा लेख.
असाही एक संवाद , संवाद आपल्या मनाशी आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या आवडत्या विषयाशी. आपुलाचि संवाद आपणाशि. भाग 13 - शब्दसंवाद लेखक व अभिवाचक - चेतन जोशी संपादन - वैशाली व्यवहारे देशपांडे निवेदन - नेहा अभिजीत निर्मिती - डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन रेकाॅर्डिंग - झंकार स्टुडिओ, पुणे
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9788197136702
Release date
Audiobook: 1 July 2024
Tags
English
India