Tharrat Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
रझा फरिहादच्या टोळीला फाशीच्या तख्त पर्यंत नेऊन सोडण्याचा भक्कम पुरावा इन्स्पेक्टर प्रमोदच्या हाताशी येतो , तो मिळवण्याच्या नादात इन्स्पेक्टर प्रमोदचा खून होतो आणि सुरु होते निरनिराळ्या घटनांची मालिका...... मंदार , डॅनी आणि इन्स्पेक्टर दिनेश सायगल, रझा फरिहाद आणि त्याच्या टोळीचा खात्मा कसे करतात ? याचे थरारक चित्रण ...... ऐका सुहास शिरवळकर लिखित कादंबरी , "सफाई " कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648806
Release date
Audiobook: 8 February 2025
English
India