Chanakya Neeti B K Chaturvedi
Step into an infinite world of stories
रोज रात्री ९ वाजता आपण जे पाहतो ते खर खुर असतं का तो असतो संगनमताने केलेला ऍक्ट? प्रसन्न जोशी डावा आहे का उजवा, पुरोगामी आहे का हिंदुत्ववादी? तो मुद्दामून कॉंट्रोव्हर्सी क्रिएट करतो का? मीडिया विकला गेला आहे का? भारतात अघोषित आणीबाणी आहे का? हिंदुत्ववादी आणि पुरोगामी या दोन्ही छावण्यांना समाज दोन गटात विभागायचा आहे का? माध्यमं बाजू घेऊन पत्रकारिता करू लागले आहेत हे खरं आहे का? एखाद्या विशिष्ट पक्षाची बाजू घेण्यासाठी दबाव आहे का? प्रसन्न जोशी फावल्या वेळेत काय करतो? ऐका, प्रसन्न जोशीची *एक्सक्लुसिव्ह* मुलाखत.
Release date
Audiobook: 16 June 2021
English
India