Vichar Kara Aani Shrimant Wha Napoleon Hill
Step into an infinite world of stories
3
Non-Fiction
निवडणुकांच्या धामधुमीत उमेदवारालाच काय पण कार्यकर्त्यांना देखील भाषण करण्याचा प्रसंग वारंवार येतो. ज्याचे भाषण प्रभावी , मुद्देसूद आणि जनतेचे मन जिंकणारे असते तिकडे मतदार आकर्षित होतो. जाणत्या मतदाराला नुसतीच टिका करणारे कोण आणि संवाद साधणारे कोण हा फरक आता कळायला लागला आहे. भारताची लोकशाही हि आता प्रगल्भ झाली आहे आणि म्हणून प्रभावी वक्तृत्व करून संवाद साधण्याची कला या क्षेत्रातील प्रत्येकाला अवगत असली पाहिजे. प्राचार्य शाम भुर्के यांनी या ऑडिओबुक मध्ये हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडला आहे.
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9788197136757
Release date
Audiobook: 1 April 2024
English
India