Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
मूल्यशिक्षण परिपाठ ...... एक खारीचा वाटा.... 22 January 2024 ... Historical Day .... आजच्या दिवसाचे औचित्य साधून , आमच्या जुन्या संग्रहातून निवडून तयार केलेले मूल्य शिक्षणावर आधारित सुंदर मराठी #audiobook रिलीज करणार आहोत... मूल्यशिक्षण परिपाठ ...... एक खारीचा वाटा.... यात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पालकांनी आणि शाळेतून एकूण १० मुल्ये रुजावीत म्हणून काय करावे याचे मार्गदर्शन आणि त्या नुसार निवडक प्रार्थना , स्तोत्रे व गीतांचा समावेश आहे . राष्ट्रभक्ती , राष्ट्रीय एकात्मता , सहिष्णुता, समानता , श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वक्तशीरपणा ही मुल्ये रुजवण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक श्राव्य प्रयत्न जय श्रीराम मूल्यशिक्षणाचा परिपाठ .... निर्मिती ZankarStudio and Zankar elearning
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789389514674
Release date
Audiobook: 24 January 2024
English
India