Tharrat Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
कामगार नेता चंद्रमोहन माथुर चा खून होतो , प्राण सोडतांना चंद्रा गोपाळच्या कानात काहीतरी रहस्य सांगतो आणि दोन दिवसांतच गोपाळ गायब होतो . ते रहस्य काय होतं ? गोपाळचं अपहरण होतं कि खून ? मंदार या सर्व गोष्टींचा छडा कसा लावतो ? चंद्राच्या खुन्याला कसा शोधून काढतो ? ऐका , सुहास शिरवळकर लिखित रहस्यमय कादंबरी , "मृत्यूपूर्व " कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648035
Release date
Audiobook: 21 February 2025
English
India