Time Machine S01E01 Nikhil Bagore
Step into an infinite world of stories
कार रॅलीच्या शेवटच्या दिवशी रमा गपचूप बाबाच्या गाडीत लपून त्याच्याबरोबर जाते. रॅली संपायला १०० किलोमीटर्स उरलेले असतांना बाबाची गाडी बंद पडते. आता काय करायला पाहिजे ते फक्त रमाला माहिती आहे. आता तरी बाबा तिचं ऐकेल का?
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9789352841196
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9789352842988
Release date
Audiobook: 16 October 2017
Ebook: 20 October 2017
English
India