Boardroom Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.4
Biographies
साधारण मानवाच्या जगात जन्मलेला दैवी प्रेतिभेचा कलाकार, अर्थात मायकेल एंजेलो. आज पर्यंत कोणत्याच कलाकाराला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही, इतकी का हा खरंच हाडा मासाचा मानव होता का? असा प्रश्न पडेल. दैवी अभिव्यक्ती असणारा ह्या कलाकाराचा वेध डॉ. माधवी मेहेंदळे यांनी झपाटल्यागत होऊन सदर पुस्तकात अचूकपणे घेतला आहे. अनिल अवचट यांची प्रस्तावना लाभलेलं हे पुस्तक आता स्टोरीटेल वर, ऑडिओ स्वरूपात... ©Dr. Madhavi Mehendale
© 2021 Zankar (Audiobook): 9789384475567
Release date
Audiobook: 15 October 2021
English
India