X-mas Surprise Heena Khan
Step into an infinite world of stories
सईच्या गुरुकुलात एक नवीन मुलगी येते- माहेलका. दोघींचं एकमेकींशी पटत नसतं. लगोरी खेळताना त्या एकमेकींना मदत करत नाहीत, एक पुस्तकही share करत नाहीत. मग गुरुजी दोघा-दोघांना मिळून एक चित्र काढायला देतात. त्यांना रंग वाटून घ्यावेच लागतात . त्या दोघींना मिळून चित्र काढायला जमेल का ?
Release date
Audiobook: 31 May 2021
English
India