The Entrepreneur Sharad Tandale
Step into an infinite world of stories
4.4
Biographies
महात्मा ज्योतिबा फुले - रूढी-परंपरांची केवळ चिकित्सा न करता त्यांना कट्टर विरोध करून नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणारा महान सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पत्नीला स्वतःच्या दोन पावलं पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खरा पुरुष. दीनदुबळ्यांच्या जीवनातला अंधकार कायमचा हटवण्यासाठी त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणारा हा महामानव. शिक्षण, कृषी, अर्थशास्त्र, नाटक, निबंध, काव्य अशा कित्येक विषयांची जाण असलेला, लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि परिवर्तनाचा सेनानी अशा कितीही उपाधी जोतिबांना लावल्या, तरी त्या कमीच ठरतील.
Release date
Audiobook: 4 February 2023
English
India